• Hindu (हिंदू ब्राह्मण )
जात आणि धर्मह्या सदराखाली "हिंदूब्राम्हण@ असे लिहिणेकिती स्फोटक आहेह्याची तुम्हाला कल्पनाआहेच .,पण सार्थअभिमानाने तसे लिहिणाराएक युवक आढळला,आपल्या जाती धर्माचासार्थ अभिमान हादुर्गुण नव्हे तर दुसऱ्याच्याजाती धर्माबद्दल हिनातेचीभावना हा दुर्गुण,
उपख्यांवरून ब्राम्हणत्व ठरते तेकेवळ सामाजिक अथवाराजकीय सोयींसाठी ,पण खरेब्राम्हणत्व ठरते तेमाणूस जेव्हा सतीअरुंधतीच्या ब्राम्हणाच्या व्याखेत बसतो तेव्हा,"याह ब्रम्ह जानाति सहाब्राह्मणः "हि अरुंधतीचीव्याख्या आणि केवळह्या व्याख्येत बसणाराविपिन खरा ब्राम्हणआहे आणि त्यामुळेचत्याचा अभिमानही सार्थ आहे.
"एकाच संधी असतेआयुष्य जगण्याची "हे ज्याला कळले त्यला ब्रम्हज्ञान प्राप्त झालेम्हणायला हरकत नाही,कारण आयुष्य एकाचमिळते अशी जाण असणारामाणूस भविष्यावर अवलंबूनन राहता वर्तमानाच्या सहाय्याने
आयुष्य खर्या अर्थाने संपन्नकरत असतो
सामाजिक घटना इतिहासह्याचे भान ठेवणेफार आवश्यक आहेज्या जगात आपणराहतो त्या जगाशीआपले देणे घेणेअसतेच ,जगात राहूनआपल्या घराची मनाची आणिबुद्धीची कवाडे झाकणे हि खरीतरकृताघानता ठरेल ,समाजात घडणाऱ्यासाधक बाधक घटनाक्रमांची नोंद घेऊनयोग्य वेळी त्यावरभाष्य करणे आणितीही सभ्य भाषेतकरणे हा समाजप्रबोधनाचा अविभाज्य भाग आहे,सामाजिक संकेत स्थळे हिउखाळ्या पाखाळ्या काढण्याची जागानाही असे ठणकावून सांगणाराविपिन मनापासून भावतो
संवेदना शीलता हे एकमराठी मनाचे आद्यस्वरूप
,मातृभाषेवर प्रेम हि त्याचीदुखती राग ,मुंबईतमराठीला आणि मराठीमाणसाला जागा नाहीअशी सल ठेऊनराहणारी माणसेच एक दिवससंयुक्त महाराष्ट्र घडवतात ,आपल्यामनातली हि सलविपिन सतत दर्शवितअसतो आणि तेहीअंग्लाभाशेवर प्रभुत्व नाही हिम्हणून नव्हे तर मातृभाषेवरमनापासून प्रेम आहे म्हणून.
तरुण वयातही सामाजिकजाणीवाचे भान ठेवणाराहा युवक खर्याअर्थाने "हिंदू ब्राम्हण"आहे
कारण जगातली सगळ्यातचांगली आणि वाईटगोष्ट एकाच आहेती म्हणजे माणसाचेमन , आणि ज्यालामनाचे हे ब्रम्हस्वरूप ज्ञान प्राप्त झालेआहे त्याहून मोठाब्राम्हण कोणता ,
विपिन च्या ह्याब्रम्ह स्वरूपाला मैत्रायाणाचे अभिवादन