Thursday, July 21, 2011
बाजी दराडे
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्या दोघीही रत्न गर्भा आहेत
face बुक च्या माध्यमातून बरेचसे कलंदर शिलेदार आपापली मुलूखगिरी करताहेत ,समाजशास्त्र पासून मानसशास्त्र पर्यंत आणि
गाथे पासून कथे पर्यंत सर्वायामी संचार करणारी हि मंडळी मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान जोपासतात आहे शतप्रतिशत मराठी असलेल्या ह्या मराठी सुपुत्रांना गुण गाईन आवडी चा सलाम.ह्या शिलेदारांमाधले एक बिन्नी चे नाव "बाजी दर्डे"
नावाप्रमाणेच सर्वच लेखन प्रकारात विचारांची बाजी धगधगीत शब्दाने मारणारा हा छोटा शिलेदार कर्तृत्वानी आणि विचार
संपदेने यशाची शिखरे गाठतो

परमेश्वर हा कृपाळू आहे ह्या बद्दल शंकाच नाही , आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोण भेटेल हे कदाचित नियतीही सांगू शकत नाही
वयाची ६२ वर्षे पुरी करता करता ह्या बळीच्या दरवाज्यात एक २६ वर्षीय वामन येतो आणि बुद्धी वाणी आणि विचार पदक्रांत करून चौथे
पाउल कुठे ठेऊ म्हणून विचारतो त्याला बळीने उत्तर काय द्यायेचे?देण्यासारखे राहते तरी काय सदैव हाच प्रश्न छळत राहतो ,
माझा मित्र बाजी दराडे जेव्हा जेव्हा मला भेटतो अथवा माझ्याकडे बोलतो तेव्हा तेव्हा हा यक्ष प्रश्न माझ्या समोर उभा राहतो
ह्याला कुठल्यातरी वैचारिक खिंडीत गाठायचे म्हंटले तर ह्या शिपायाने ती खिंड अगोदरच पावन केलेली असते ,साहित्य ,काव्य विचार
लिखाण सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा हा माझा छोटा मित्र आता गणेश उत्सवासाठी गाणी लिहिणार आहे तिथेही तो बाजी
मारेलाच ह्या बद्दल शंकाच नाही ". पुणे तिथे काय उणे "मित्रानो बाजी पुण्याचः आहे.
शशांक रांगणेकर

९८२१४५८६०२